28/10/2026 English
9111111111

पीएम किसान सन्मान निधी – 19वा हप्ता व e-KYC

27/10/2026 · 0
विभागकृषी विभाग, केंद्र सरकार
लाभवर्षाला ₹6,000 (3 हप्त्यांत ₹2,000)
पात्रता2 हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी कुटुंब
कागदपत्रे
  • आधार
  • 7/12 व 8-अ
  • बँक पासबुक

हप्ता मिळण्यासाठी e-KYC व Agristack शेतकरी ओळखपत्र आवश्यक. CSC केंद्रातून e-KYC करता येते.

अर्ज भरायचा आहे?
टेस्ट ऑनलाइन सेंटर · टेस्ट रोड