मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – नवीन अर्ज
| विभाग | महिला व बालविकास विभाग |
|---|---|
| लाभ | पात्र महिलांना दरमहा ₹1,500 थेट बँक खात्यात |
| पात्रता | 21 ते 65 वयोगटातील विवाहित / विधवा / घटस्फोटित / निराधार महिला; कुटुंब उत्पन्न ₹2.5 लाखांपर्यंत |
| कागदपत्रे |
|
नारी शक्ती दूत app किंवा सेतू केंद्रातून अर्ज भरता येतो. e-KYC आवश्यक.
महत्वाचे links
अर्ज भरायचा आहे?
टेस्ट ऑनलाइन सेंटर · टेस्ट रोड
टेस्ट ऑनलाइन सेंटर · टेस्ट रोड