गडचिरोली जिल्ह्यात रोजगार मेळावा – 2 नोव्हेंबर रोजी
जिल्हा कौशल्य विकास कार्यालयातर्फे 40+ कंपन्या सहभागी; ITI, पदवीधर उमेदवारांनी बायोडेटा घेऊन यावं.
स्थळ: जिल्हा क्रीडा संकुल, गडचिरोली. वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 4. नोंदणी मोफत.
अर्ज भरायचा आहे?
टेस्ट ऑनलाइन सेंटर · टेस्ट रोड
टेस्ट ऑनलाइन सेंटर · टेस्ट रोड