28/10/2026 मराठी
9111111111

10वी-12वी बोर्ड परीक्षा 2027 वेळापत्रक जाहीर – फेब्रुवारीत परीक्षा

27/10/2026 · 1

महाराष्ट्र राज्य मंडळाने इयत्ता 10वी व 12वी परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर केलं.

12वी परीक्षा 11 फेब्रुवारीपासून, 10वी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार. विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट शाळेतून घ्यावं.

Need help applying?
टेस्ट ऑनलाइन सेंटर · टेस्ट रोड