आता शेतकरी स्वतःही करू शकतील ई-पीक पाहणी – कृषी सहाय्यकाची वाट पाहण्याची गरज नाही
रब्बी हंगामासाठी ई-पीक पाहणी app मध्ये शेतकरी स्वतः पीक नोंदवू शकतात; शेवटची तारीख 15 नोव्हेंबर.
कृषी विभागाने ई-पीक पाहणी app चं नवीन version जारी केलं आहे. शेतकऱ्याने शेतात उभं राहून पिकाचा फोटो काढून नोंद करायची आहे.
नोंद न केल्यास पीकविमा व नुकसान भरपाई मिळण्यात अडचण येऊ शकते.
महत्वाचे links
अर्ज भरायचा आहे?
टेस्ट ऑनलाइन सेंटर · टेस्ट रोड
टेस्ट ऑनलाइन सेंटर · टेस्ट रोड