28/10/2026 English
9111111111

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती 2026-27 – ऑनलाइन अर्ज सुरू

26/10/2026 · 0 · शेवटची तारीख: 31/12/2026
संस्था / विभागसमाज कल्याण विभाग
पात्रताइयत्ता 11वी पुढील विद्यार्थी, कुटुंब उत्पन्न 8 लाखांपर्यंत
शेवटची तारीख31/12/2026

MahaDBT पोर्टलवर अर्ज. आधार, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक, मागील वर्षाची गुणपत्रिका आवश्यक.

अर्ज भरायचा आहे?
टेस्ट ऑनलाइन सेंटर · टेस्ट रोड